Credits

PERFORMING ARTISTS
Asha Bhosle
Asha Bhosle
Performer
COMPOSITION & LYRICS
Shridhar Phadke
Shridhar Phadke
Composer
Sudhir Moghe
Sudhir Moghe
Songwriter

Lyrics

नाथा, तुझी मी जाहले नाथा, तुझी मी जाहले हे भाग्य दैवे लाभले हे भाग्य दैवे लाभले नाथा, तुझी मी जाहले नाथा, तुझी मी जाहले लाभे मला प्रीती इथे लाभे मला प्रीती इथे मज लाभली माया इथे मज लाभली माया इथे माझे मला घर लाभले नाथा, तुझी मी जाहले नाथा, तुझी मी जाहले हे भाग्य दैवे लाभले हे भाग्य दैवे लाभले नाथा, तुझी मी जाहले नाथा, तुझी मी जाहले पुरते ना येई सांगता, सांगता पुरते ना येई सांगता, सांगता सारे मिळे ना मागता, मागता सुख लाभले स्वप्नातले नाथा, तुझी मी जाहले नाथा, तुझी मी जाहले हे भाग्य दैवे लाभले हे भाग्य दैवे लाभले नाथा, तुझी मी जाहले नाथा, तुझी मी जाहले
Writer(s): Shridhar Phadke, Sudhir Moghe Lyrics powered by www.musixmatch.com
Get up to 2 months free of Apple Music
instagramSharePathic_arrow_out