Lyrics

जीव दंगला गुंगला रंगला असा पिर्माची आस तू . जीव लागला, लाभला, ध्यास ह्यओ तुझा गहिवरला श्वास तू ... पैल तीरा नेशील, साथ मला देशील, काळीज माझा तू ... सुख भरतीला आला, नभ धरतीला आला, पुनवेचा चांद तू ... जीव दंगला गुंगला रंगला असा पिर्माची आस तू . जीव लागला, लाभला, ध्यास ह्यओ तुझा गहिवरला श्वास तू (1)--------- चांद सुगंध देईल, रात उसासा देईल, सारी धरती तुझी, रुजाव्याची माती तू खुला आभाळ ढगाळ, त्याला रूढी चा विटाळ माझ्या राघ सजना, हि काकनाची तोड माळ तू खुलं काळीज हे माझे, तुला दिला मी आंदन, तुझ्या पायात माखिल माझ्या जन्म चा गोंधळ जीव दंगला गुंगला रंगला असा पिर्माची आस तू . जीव लागला, लाभला, ध्यास ह्यओ तुझा गहिवरला श्वास तू ... पैल तीरा नेशील, साथ मला देशील, काळीज माझा तू सुख भरतीला आला, नभ धरतीला आला, पुनवेचा चांद तू जीव दंगला गुंगला रंगला असा पिर्माची आस तू ... जीव लागला, लाभला, ध्यास ह्यओ तुझा गहिवरला श्वास तू
Lyrics powered by www.musixmatch.com
Get up to 2 months free of Apple Music
instagramSharePathic_arrow_out