Top Songs By Shridhar Phadke
Credits
PERFORMING ARTISTS
Shridhar Phadke
Performer
Sudhir Phadke
Performer
Surabhi Dhomne
Performer
COMPOSITION & LYRICS
Mayur Deval
Composer
Lyrics
जीव दंगला गुंगला रंगला असा
पिर्माची आस तू .
जीव लागला, लाभला, ध्यास ह्यओ तुझा
गहिवरला श्वास तू ...
पैल तीरा नेशील, साथ मला देशील,
काळीज माझा तू ...
सुख भरतीला आला, नभ धरतीला आला,
पुनवेचा चांद तू ...
जीव दंगला गुंगला रंगला असा
पिर्माची आस तू .
जीव लागला, लाभला, ध्यास ह्यओ तुझा
गहिवरला श्वास तू
(1)---------
चांद सुगंध देईल, रात उसासा देईल,
सारी धरती तुझी, रुजाव्याची माती तू
खुला आभाळ ढगाळ, त्याला रूढी चा विटाळ
माझ्या राघ सजना, हि काकनाची तोड माळ तू
खुलं काळीज हे माझे, तुला दिला मी आंदन,
तुझ्या पायात माखिल माझ्या जन्म चा गोंधळ
जीव दंगला गुंगला रंगला असा
पिर्माची आस तू .
जीव लागला, लाभला, ध्यास ह्यओ तुझा
गहिवरला श्वास तू ...
पैल तीरा नेशील, साथ मला देशील, काळीज माझा तू
सुख भरतीला आला, नभ धरतीला आला, पुनवेचा चांद तू
जीव दंगला गुंगला रंगला असा
पिर्माची आस तू ...
जीव लागला, लाभला, ध्यास ह्यओ तुझा
गहिवरला श्वास तू
Lyrics powered by www.musixmatch.com